दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारीअनाथ नाथे अंबे करुणा विस्तारीवारी वारी जन्म मरण तेवारीहारी पडलो आता संकट नेवारीजय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनीसुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनीजय देवी जय देवी||1||
तुजवीण भुवनी पाहत तुज ऐसे नाहीचारी श्रमले परंतु न बोलवे काहीसाही विवाद करिता पडिलो प्रवाहीते तू भक्ता लागे ते तू दस लागे पावस लवलाहीजय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनीसुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनीजय देवी जय देवी||2||
प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासाक्लेशांपासून तोडी होई भोपाषाआंबे तुजवाचून कोण पुरवी आशानरहर तल्लीन झाला पद पंकज लेशाजय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनीसुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनीजय देवी जय देवी||3||
SEE THESE PHOTOS ,IF YOU CAN, SING THESE PRAISES OF GODDESS AND ENJOY THE RESULTS.
No comments:
Post a Comment